Baromas Sadanand Deshmukh

ISBN:

Published:

Paperback


Description

Baromas  by  Sadanand Deshmukh

Baromas by Sadanand Deshmukh
| Paperback | PDF, EPUB, FB2, DjVu, talking book, mp3, ZIP | | ISBN: | 5.71 Mb

बारोमास मध्ये एका शेतकरी कुटुंबाची सध्याची परिस्तिहि दिलेली आहे. एका ग्रामीण युवकाची अवस्था कशी असते त्याचे बरोबर चित्रण केलेले आहे. शेतकरी कुटुंबातील युवक शिकून जेव्हा नौकरी नाही मिळवू शकत तेव्हा त्याचा मनाची कशी उलघाल होते ह्याचे खूपच सुंदर चित्र लेखकाने रेखाटले आहे . एक ग्रामीण भागातला शिकलेला युवक कशा दुर्लाक्ष्यात आहे हे आपल्याला जाणवते. आपला शेतकरी अजून पण किती निसर्गावर अवलंबून आहे आणि हे चांगले की वाईट हे आपले आपण ठरवैचे. अति ह्यब्रीद गोष्टी वापरून आपण कसे अधोगती कडे चाललो आहोत हे पण लेखकाने दाखवले आहे .Enter the sum

Related Archive BooksRelated Books


Comments

Comments for "Baromas":


poudarzemozgu.pl

©2013-2015 | DMCA | Contact us